Sri Lanka Milk Crises मुळे ३० वर्षांनंतर आयातबंदी उठवली | Sri Lanka Crisis

2022-04-12 1

गेल्या तीस वर्षांपासून भारतातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर बंदी घालणाऱ्या श्रीलंकेला अखेर उपरती झाली आहे. श्रीलंकेला सध्या आर्थिक आणीबाणीचे जीवघेणे चटके बसत आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी हातपाय मारणाऱ्या श्रीलंकेने भारतातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आयात करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. दिल्लीच्या राजनैतिक वर्तुळात त्यासाठी श्रीलंकेकडून जोरदार पाठुपरावा सुरू आहे. अधिक माहितीसाठी पाहा व्हिडिओ.
#srilanka, #srilankacrisis, #milk, #milkexport, #milkproducts,